Information not Available !!!
मुख्यमंत्री हेल्पलाईनवर संपर्क करा: 24x7 (टोल फ्री) क्र.: 18001208040

विकसन व नियमन कार्य

 

1. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 व नियम 1961 यातील कार्याचे व्यवस्थापन करणेसाठी त्यात अंतर्भूत असलेले सहकारी संस्थांचे नोंदणी, देखरेख, वैधानिक लेखापरिक्षण, संस्थांची तपासणी, पोटनियम दुरूस्ती व निवडणूक अशी कार्ये हाती घेणे.
2. सहकारी संस्थांचे वाढीसाठी विकास कार्य हाती घेणे. यात अ) शासकीय अर्थसहाय्य योजना उदा. संस्थांना शासकीय भागभांडवल, शासकीय कर्ज, शासकीय मदत, शासकीय जामिनकी ब) सभासदांचे व इतर हितधारकांचे धारणशक्ती वाढविणेसाठी कार्यक्रम हाती घेणे.