सहकार मंत्रालयाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त राज्य स्तरावरील कार्यक्रम ‘एक पेड माँ के नाम’ महामहिम राज्यपाल यांच्या हस्ते राजभवन, मुंबई येथे संपन्न. यावेळी आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ अंतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा आढावा माननीय राज्यपाल यांनी घेतला.