Information not Available !!!
मुख्यमंत्री हेल्पलाईनवर संपर्क करा: 24x7 (टोल फ्री) क्र.: 18001208040

सावकारी व भुविकास

कार्यासन प्रमुखाचे नाव श्री.सुनिल पवार 020-26127217
पदनाम (प्र)अपर आयुक्त व विशेष निबंधक  
कार्यासन अधिकाऱ्याचे नाव श्री. चंद्रशेखर बारी 020-26122846/7 Ext no.- 252, 254, 255, 256, 258
पदनाम उपनिबंधक  

कार्यासनाबाबत

सावकारी विषयक कामकाज:-

  1. महाराष्ट्र सावकारी (नियम) अधिनियम 2014 चे कलम 9 अन्वये पुनर्निरीक्षण (REVISION)  अर्जावर सुनावणीसाठी मा. अपर आयुक्ताकडे प्रकरण सादर करणे .  सुनावणी नोटीस निर्गमीत करणे.
  2. सावकारी कामकाजा बाबत शासनास धोरणात्मक प्रस्ताव पाठविणे.
  3. विदर्भ मराठवाडयातील शेतकऱ्यांनी सावकाराकडून घेतलेल्या कर्जास माफी देणे बाबतच्या योजनेचे सनियंत्रण करणे.
  4. राज्यभरातून प्राप्त होणाऱ्या तक्रार अर्जाचा निपटारा करणे. शासनास माहिती सादर करणे. शासनाने अहवाल मागविले असल्यास अहवाल सादर करणे.
  5. सावकारी  विषयक विधान सभा प्रश्नांना उत्तर देणे व  शासनास माहिती सादर करणे.
  6. न्यायालयीन प्रकरणात सहकार आयुक्त कार्यालयाची बाजू मांडण्याकरिता सर्व संबंधीत अधिकारी यांना प्राधिकृत करणे. , परिच्छेदनिहाय अभिप्राय तयार करणे किंवा सादर झालेले परिच्छेद निहाय अभिप्राय मंजूर करणे.

·  सहकारी संस्था विषयक कामकाज :-

  1. वैधानिक कामकाज:
    1. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम1960 त्या खालील नियम 1961 मधील तरतूदीनूसार निबंधक म्हणून म.रा. सह. कृषी  ग्रामीण बहुद्देशिय  बँक मर्या. मुंबई (शिखर बँक मुंबई) या  संस्थेचे कामकाज पहाणे.
    2. महाराष्ट्र राज्य कृषि व ग्रामीण बँकेच्या व आवश्यकता भासल्यास  जिल्हा भूविकास बँकेच्या अधिका-यांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 नियम 107 मधील सहकारी कर्ज वसुलीचे अधिकार प्रदान करणे.
  2. धोरणात्मक बाबींवर पत्रव्यवहार:-
    1. महाराष्ट्र राज्य सहकारी कृषि बँकेच्या सर्व धोरणात्मक कामकाज व सर्वसाधारण  पत्रव्यवहार पहाणे.
    2. जिल्हा भूविकास बँका बाबत धोरणात्मक कामकाज व सर्वसाधारण पत्रव्यवहार पहाणे.
    3. शासन निर्णय दि. 24.7.2015 ची अंमलबजावणी करणे.
    4. शिखर बँकेचे लेखापरीक्षण करवून घेणे,दोष दुरुस्ती करवून घेणे,दोष दुरुस्ती अहवालाची छाननी करणे.
    5. शिखर बँक व जिल्हा भूविकास बँकांची माहिती संकलन करणे व आवश्यकता असल्यास शासनास पाठविणे.
    6. शिखर व जिल्हा भूविकास बँकांच्या  मालमत्ता बाबत शासन निर्णयातील तरतूदी प्रमाणे व कायद्यातील तरतूदी प्रमाणे  निर्णय घेणे.
    7. शिखर बँकेच्या कामकाजा बाबत आवश्यक असल्यास क. ८३ व ८८ अनुसार चौकशी आदेश निर्गमित करणे. चौकशी कामकाजाच्या प्रगतीचा आढावा घेणे. चौकशी अहवाल सादर झाल्यानंतर चौकशी अहवालावर पुढील कार्यवाही करणे.
    8. शिखर बँक व जिल्हा भूविकास बँका  बाबत शासनाकडे पत्रव्यवहार करणे.
    9. भूविकास  बँका बाबत अवसायन व अनुषंगीक कामकाज सनियंत्रण करणे.
    10. शिखर जिल्हा भूविकास बँका बाबत विधी मंडळात उपस्थित करण्यात आलेले प्रश्न चर्चा, कामकाज . बाबत शासनास  पत्रव्यवहार करणे.
    11. विविध न्यायालयीन प्रकरणात  संबंधीत अधिकारी यांना प्राधिकृत करणे परिच्छेदनिहाय अभिप्राय तयार करणे किंवा सादर झालेले अभिप्राय मंजूर करणे.

·  उपसा जलसिंचन सहकारी संस्था विषयक कामकाज :-

  1. उपसा जलसिंचन सहकारी संस्थांचा पत्रव्यवहार पहाणे.
  2. आदर्श उपविधी तयार करणे.
  3. विधानसभा / विधानपरिषद प्रश्ना बाबत शासनास माहिती पुरविणे.
  4. उपसा जलसिंचन संस्थांबाबतच्या कर्जमाफी बाबतचा पत्रव्यवहार पहाणे.

·  शासन योजना अंमलबजावणी करणे, रक्कम खर्च करणे, याबाबतचा पत्रव्यवहार पाहणे.  

  1. उपसा जलसिंचन सहाकारी संस्थांना 25 टक्के अनुदान देणे बाबतचे प्रस्ताव छाननी करुन शासनास सादर करणे शासनाने मंजूर केलेल्या प्रस्तावाप्रमाणे अनुदाना बाबतचे आदेश निर्गमीत करणे.

·  शाखा व्यवस्थापन विषयक  बाबी :-

  1. सर्व टेबल्सचे दप्तर 6 गठ्ठे पध्दतीने रचना करणे.
  2. ZPDD  विवरणपत्रे संकलीत करुन सादर करणे.
  3. PR-A, PR-B नोंदवह्या अद्यावत ठेवणे.
  4. टेबल तपासणी घेणे.
  5. कर्मचा-यांच्या रजा मंजूर करणे गोपनीय अहवल लिहीणे.
  6. KRA समितीचे संकलन व सादरीकरण करणे.
  7. महालेखापाल  यांनी नोंदविलेले आक्षेप  व परिच्छेदाचे निराकरण करणे.
  8. माहिती अधिकार अधिनियमान्वये प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून कामकाज पहाणे