Information not Available !!!
मुख्यमंत्री हेल्पलाईनवर संपर्क करा: 24x7 (टोल फ्री) क्र.: 18001208040

नागरी पतसंस्था

कार्यासन प्रमुखाचे नाव श्री.सुनिल पवार 020-26128979
पदनाम अपर निबंधक, (वसुली व नियोजन)  
कार्यासन अधिकाऱ्याचे नाव श्री. प्रदिप बर्गे 020-26122846/7 Ext no.- 232, 233
पदनाम उपनिबंधक, सहकारी संस्था  

कार्यासनाबाबत

पतसंस्था शाखेमार्फत नागरी/ग्रामीण बिगर शेती पतसंस्था, कर्मचारी पतसंस्थांच्या बाबत धोरणात्मक निर्णय घेतले जातात.

कार्यासनाचे कामकाज

  • नागरी/ग्रामीण बिगर शेती पतसंस्था, कर्मचारी पतसंस्थांची नोंदणी करणे.
  • रुपये 10 कोटीवरील ठेवी असणाऱ्या पतसंस्थेचे पर्यवेक्षण हे संबंधीत जिल्हा उप निबंधक करतात व रुपये 10 कोटीपेक्षा कमी ठेवी असणाऱ्या पतसंस्थेचे पर्यवेक्षण हे संबंधीत तालुका सहाय्यक/ उप निबंधक करतात
  • माहितीचा अधिकार अधिनियम-2005 खालील अर्जावर कार्यवाही करणे.
  • पतसंस्थेच्या कार्यक्षेत्रनिहाय संबंधीत निबंधक पतसंस्थांच्या उपविधी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील तरतूदीनुसार दुरुस्त करणे.
  • लेखापरिक्षण अहवालाच्या अनुषंगाने उचित कायदेशीर कार्यवाही करणे.
  • नागरी/ग्रामीण बिगर शेती पतसंस्था, कर्मचारी पतसंस्थांचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणे.
  • महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील तरतूदीनुसार कामकाज करणे.