कार्यासनाबाबत
या कार्यासनामार्फत मजूर सहकारी संस्थांचे कामकाजाबाबत धोरणात्म्क निर्णय घेतले जातात.
कार्यासनाचे कामकाज
- मजूर सहकारी संस्थांच्या नोंदणीबाबत मार्गदर्शक सूचना ,परिपत्रके निर्गमित करणे.
- क्षेत्रिय अधिका-यांव्दारे मजूर सहकारी संस्थांवर प्रशासकिय नियंत्रण ठेवणे.
- राष्ट्रिय मजूर सहकारी संघ, राज्य् मजूर सहकारी संघ, जिल्हा मजूर सहकारी संघ यांचेशी संबंधित कामकाज पहाणे.