1
|
पगार देयक, आकस्मिक खर्च देयक, वैद्यकिय देयकांचे प्रस्ताव, ओव्हरटाईम देयके, विविध अग्रिमाच्या रकमा वितरित केल्या जातात .,
|
2
|
सहकार आयुक्त कार्यालयात कार्यरत असणाऱ्या कर्मचारी / अधिकाऱ्यांची वेतन देयके शासनाने उपलब्ध करून दिलेल्या सेवार्थ प्रणालीमध्ये काढणे, फॉर्म नं. १६ देणे, अंतिम वेतन प्रमणपत्र देणे.
|
3
|
सेवानिवृत्त होणा-या अधिकारी /कर्मचारी यांची सर्व प्रकारची देयके, मुख्यालयात कार्यरत असणा-या अधिकारी/कर्मचारी यांची प्रवासभत्ता देयके, वैद्यकिय देयके, सहकार आयुक्त कार्यालयाशी संबंधित असलेल्या आकस्मिक खर्चाची देयके आहरित करून वितरीत करणे.
|
4
|
विभागप्रमुख या नात्याने वैद्यकिय देयके मंजूर करणे .
|
5
|
विभागप्रमुख यांचे वतीने अधिकारी/कर्मचारी यांची भविष्य निर्वाह निधीची परतावा/ना-परतावा अग्रिम मंजूर करणे.
|
6
|
सेवानिवृत्त कर्मचा-यांची अंतिम प्रदानाची प्रकरणे महालेखापाल यांना सादर करणे.
|
7
|
सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी/कर्मचारी यांचेबाबतीत गटविमा देयके कोषागारात सादर करून सदर रकमा संबंधिताना वितरीत करणे.
|
8
|
सहकार आयुक्त कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांना घरबांधणी/ वाहन/ संगणक/ सण अग्रिम देयके कोषागारात सादर करणे.
|
9
|
शासनाने उपलब्ध करून दिलेल्या BEAMS प्रणाली मध्ये खर्चाचा हिशोब, शासनाने उपलब्ध करून दिलेल्या अनुदानाशी निगडीत राहून खर्च करणे.
|
10
|
सहकार आयुक्त कार्यालयाशी निगडीत असलेल्या खर्चाचा मासिक खर्च अहवाल तयार करून सादर करणे.
|
11
|
सहकार आयुक्त कार्यालयाशी निगडीत कर्मचा-यांची वेतन व भत्ते तसेच आकस्मिक खर्च यांचे चारमाही/आठमाही/वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे
|
12
|
महालेखापाल यांनी लेखापरिक्षणामध्ये काढलेले लेखापरिच्छेद सर्व संबंधित कार्यालयांना पाठवून त्यांचेकडून सदरचे परिच्छेद लवकरात लवकर निकाली निघतील याबाबत विभागप्रमुखांचे वतीने नियंत्रण ठेवणे.
|