कार्यासन अधिकाऱ्याचे नाव |
श्री प्रशांत सातपुते |
020-26122846/7 Ext no.- 232, 233 |
पदनाम |
उपनिबंधक, सहकारी संस्था |
comm_vig@rediffmail.com |
कार्यासनाबाबत
(1) कामकाजाबाबत असलेले गंभीर स्वरुपाची अनियमिततेच्या तक्रारी
(2) दैनंदिन कामकाजात अवलंबिण्यात येणाऱ्या लाचखोरीची पद्धतीबाबतच्या तक्रारी
(3) संबंधित व्यवस्थापनाकडून सहकारी संस्थांमधे जाणीवपूर्वक बेकायदेशीरपणे होणारे दुर्लक्ष
इ. तक्रारींबाबत कार्य् वाही करते.
कार्यासनाचे कामकाज
- महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची चौकशी प्राधान्याने करणे.
- तक्रारींची चौकशी प्रक्रीया पूर्ण करुन त्याचा वस्तूस्थितीदर्शक अहवाल राज्य शासनास सादर करणे आणि त्यावर करावयाच्या कारवाईचे स्वरुप स्पष्ट करणे.
- चौकशीतील निकालाच्या अनुषंगाने आवश्यकतेनुसार संबंधित व्यक्तीबाबत कारवाई सूचित करणे.
- केलेल्या कार्यवाहीचा पाठपुरावा करुन त्याबाबतचा अहवाल राज्य शासनास सादर करणे.
- म.स.सं. कायदा आणि नियमाअंतर्गत परिस्थितीच्या गरजेनुसार चौकशी सुरु करुन कार्यवाही पार पाडण्याकरीता पाठपुरावा करणे.