अधिसूचना जी.डी.सी.अँण्ड ए.व सी.एच.एम. परिक्षा 2025
जी.डी.सी.अँण्ड ए.व सी.एच.एम. परिक्षा 2025 दिनांक 23, 24 व 25 मे, 2025 रोजी घेण्यात येणार असून ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी दि. 09/01/2025 ते दि. 25/02/2025 आणि बँकेत चलन भरणेचा कालावधी 09/01/2025 ते 28/02/2025 असा आहे.
2. अर्ज बाद होण्याची महत्वाची कारणे-
(अ) विवाहित महिलांच्या बाबतीत नावात बदल झाल्याचा पुरावा जोडलेला नसल्याने
(ब) कॉमर्स पदवी धारकांना कोणत्याही विषयाची सुट मिळत नसतांनाही सुट मिळणेबाबत मागणी केल्याने
बातमी
जी.डी.सी.अँड ए व सी.एच.एम. परीक्षा, 2025 साठी https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. 7/03/2025 , रात्री 8.00 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच बँकेमध्ये चलनाने भरणा करण्याची मुदत दि.13/03/2025 रोजी बँकेच्या कामकाजाच्या वेळेपर्यंत करण्यात आलेली आहे.
जी.डी.सी.अँड ए व सी.एच.एम. परीक्षा, 2025 साठी https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. 17/03/2025 , रात्री 8.00 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच बँकेमध्ये चलनाने भरणा करण्याची मुदत दि. 24/03/2025 रोजी बँकेच्या कामकाजाच्या वेळेपर्यंत करण्यात आलेली आहे.
निकाल २०२४
जी.डी.सी.ॲन्ड ए व सी.एच.एम. परिक्षा -2022 च्या फेरगुण मोजणीचा निकाल दिनांक 18/1/2023
जी.डी.सी ॲन्ड ए व सी.एच.एम. परीक्षा 2023 च्या फेरगुण मोजणी निकाल दिनांक १४/२/२०२४
जी.डी.सी ॲन्ड ए व सी.एच.एम. परीक्षा 2024 च्या फेरगुण मोजणी निकाल दिनांक 13/02/2025
जी.डी.सी.अँड ए. 2024
अहमदनगर
अकोला
अमरावती
छ.संभाजीनगर
चंद्रपूर
जळगाव
कोल्हापूर
लातूर
मुंबई
नागपूर
नाशिक
पुणे
सांगली
सातारा
सोलापूर
ठाणे
सी.एच.एम.2024
सेंटर नाव व पत्ता
अभ्यासक्रम
मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका
अ.क्र.
जीडीसीए परीक्षेचे वर्ष
प्रश्नपत्रिका
प्रश्नपत्रिका I
४
२०२०
प्रश्नपत्रिका II
प्रश्नपत्रिका III
प्रश्नपत्रिका IV
प्रश्नपत्रिका V
प्रश्नपत्रिका VI
५
२०१९
६
२०१८
७
२०१७
सर्व प्रश्नपत्रिका
कनिष्ठ श्रेणी कर्मचारी खाते परीक्षा अभ्यासक्रम
खाते परीक्षेचे वर्ष
२०२१