धोरणात्मक बाबी
अ. क्र.
कामकाज
1
सर्वप्रकारच्या सहकारी संस्थां विरुध्द कायदेशिर कार्यवाही बाबत सहकार आयुक्त कार्यालयस्तरावर माहितीचे संकलन करणे व समन्वय साधणे.
2
राज्यातील सहकारी संस्था प्राधिकृत अधिकारी नेमणूक कामकाज (क. 77अ, क. 78) चौकशी अधिकारी कामकाज (क. 83, क. 88), अवसायन कामकाज (क. 102) व इतर कायदेशिर कार्यवाहीचे त्या त्या संबंधित कार्यासनांनी संकलित केलेल्या माहितीचे संकलन करणे व समन्वय साधणे.
3
महाराष्ट्र सह. संस्था अधिनियम 1961 व नियम 1960 अन्वये वैधानिक चौकशी, अवसायन कामकाज, प्राधिकृत अधिकारी यांचे कामकाज या संबंधी विभागवार प्रशिक्षण आयोजित करणे.
4
महाराष्ट्र सह. संस्था अधिनियम 1961 व नियम 1960 मधील कायदेशिर कार्यवाहीबाबत अनुषंगीक कामकाज पहाणे.