Information not Available !!!
मुख्यमंत्री हेल्पलाईनवर संपर्क करा: 24x7 (टोल फ्री) क्र.: 18001208040

मजूर

कार्यासन प्रमुखाचे नाव श्री. पांडूरंग खंडागळे 020-26127261
पदनाम अपर निबंधक, (तपासणी व निवडणूका) comm_industry@rediffmail.com
कार्यासन अधिकाऱ्याचे नाव श्री. अशोक चाळक 020-26122846/7 Ext no.- 245, 246
पदनाम उपनिबंधक, सहकारी संस्था comm_industry@rediffmail.com

कार्यासनाबाबत

या कार्यासनामार्फत मजूर सहकारी संस्थांचे कामकाजाबाबत धोरणात्म्क निर्णय घेतले जातात.

कार्यासनाचे कामकाज

  • मजूर सहकारी संस्थांच्या  नोंदणीबाबत मार्गदर्शक सूचना ,परिपत्रके निर्गमित करणे.
  • क्षेत्रिय अधिका-यांव्दारे मजूर सहकारी संस्थांवर प्रशासकिय नियंत्रण ठेवणे.
  • राष्ट्रिय मजूर सहकारी संघ, राज्य्‍  मजूर सहकारी संघ, जिल्हा मजूर सहकारी संघ यांचेशी संबंधित कामकाज पहाणे.