Information not Available !!!
मुख्यमंत्री हेल्पलाईनवर संपर्क करा: 24x7 (टोल फ्री) क्र.: 18001208040

लेखा कार्यासन

कार्यासन प्रमुखाचे नाव डॉ. पांडुरंग खंडागळे 020-26128979
पदनाम अपर निबंधक, (पतसंस्था)  
कार्यासन अधिकाऱ्याचे नाव श्री. बी.पी.भालेराव 020-26122846/7 
पदनाम सहाय्यक संचालक, लेखा  

कार्यासनाचे कामकाज

1

पगार देयक, आकस्मिक खर्च देयक, वैद्यकिय देयकांचे प्रस्ताव,  ओव्हरटाईम  देयके, विविध अग्रिमाच्या रकमा वितरित केल्या जातात .,

2

सहकार आयुक्त कार्यालयात कार्यरत असणाऱ्या कर्मचारी / अधिकाऱ्यांची वेतन देयके शासनाने उपलब्ध करून दिलेल्या सेवार्थ प्रणालीमध्ये काढणे, फॉर्म नं. १६ देणे, अंतिम वेतन प्रमणपत्र देणे.

3

सेवानिवृत्त होणा-या अधिकारी /कर्मचारी यांची सर्व प्रकारची देयके, मुख्यालयात कार्यरत असणा-या अधिकारी/कर्मचारी यांची प्रवासभत्ता देयके, वैद्यकिय देयके, सहकार आयुक्त कार्यालयाशी संबंधित असलेल्या आकस्मिक खर्चाची देयके आहरित करून वितरीत करणे.

4

विभागप्रमुख या नात्याने वैद्यकिय देयके मंजूर करणे .

5

विभागप्रमुख यांचे वतीने अधिकारी/कर्मचारी यांची भविष्य निर्वाह निधीची परतावा/ना-परतावा अग्रिम मंजूर करणे.

6

सेवानिवृत्त कर्मचा-यांची अंतिम प्रदानाची प्रकरणे महालेखापाल यांना सादर करणे.

7

सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी/कर्मचारी यांचेबाबतीत गटविमा देयके कोषागारात सादर  करून सदर रकमा संबंधिताना वितरीत करणे.

8

सहकार आयुक्त कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांना घरबांधणी/ वाहन/ संगणक/ सण अग्रिम देयके कोषागारात सादर करणे.

9

शासनाने उपलब्ध करून दिलेल्या BEAMS प्रणाली मध्ये खर्चाचा हिशोब, शासनाने उपलब्ध करून दिलेल्या अनुदानाशी निगडीत राहून खर्च करणे.

10

सहकार आयुक्त कार्यालयाशी निगडीत असलेल्या खर्चाचा मासिक खर्च अहवाल तयार करून सादर करणे.

11

सहकार आयुक्त कार्यालयाशी निगडीत कर्मचा-यांची वेतन व भत्ते तसेच आकस्मिक खर्च यांचे चारमाही/आठमाही/वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे

12

महालेखापाल यांनी लेखापरिक्षणामध्ये काढलेले लेखापरिच्छेद सर्व संबंधित कार्यालयांना पाठवून त्यांचेकडून सदरचे परिच्छेद लवकरात लवकर निकाली निघतील याबाबत विभागप्रमुखांचे वतीने नियंत्रण ठेवणे.