Information not Available !!!
मुख्यमंत्री हेल्पलाईनवर संपर्क करा: 24x7 (टोल फ्री) क्र.: 18001208040

लेखापरिक्षण

कार्यासन प्रमुखाचे नाव श्री. राजेश जाधवर 020-26122500/739
पदनाम (प्र) अपर निबंधक (लेखापरिक्षण)  
कार्यासन अधिकाऱ्याचे नाव

श्री. पांडुरंग मोहोळकर - वि ले प १

श्री. बाळासाहेब बडाख - वि ले प १

020-26122500/739
पदनाम विशेष लेखापरिक्षक commcoop2011@gmail.com

कार्यासनाचे कामकाज

लेखापरिक्षण नागरी बँक व शिखर संस्था

 1. शिखर सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण कामकाज व लेखापरीक्षण अहवालावरील कायद्यास अभिप्रेत पूर्तता.
 2. राज्यस्तरीय नागरी सहकारी बँकांचे लेखापरीक्षण कामकाज व अनुषंगीक अन्य कामे.
 3. पीआर-ए व पीआर-बी  अन्वयेच्या प्रपत्रांप्रमाणे माहित्यांचे संकलन व विश्लेषण करणे.
 4. के.आर.ए. (Key Result Area) उद्दिष्ट पूर्तता.
 5. दिनांक 22 ऑगस्ट 2015 अन्वयेच्या लेखापरीक्षण विषयक परिपत्रकीय सूचनांची अंमलबजावणी, देखरेख  व माहिती संकलन
 6. राज्यस्तरीय संस्थांबाबत गतवर्षाचे लेखापरीक्षण कामकाज, पुढील आर्थीक वर्षासाठी लेखापरीक्षकांची नेमणूक व लेखापरीक्षण अहवाल प्राप्त करवून पुढील धोरणात्मक कार्यवाही करणे.
 7. https://mahasahakar.maharashtra.gov.in या वेबसाईटवरील लेखापरीक्षणविषयक व अनिवार्य विवरणे दाखल होणेसाठीच्या माहित्या ऑनलाईन अपलोड करणेसाठी उपाययोजनात्मक कामकाज.
 8. लेखापरीक्षण आकृतीबंध तयार करणे व अस्थायी पदे  पुढे चालू ठेवणेबाबत शासनास प्रस्ताव सादर करणे.
 9. दिनांक 25 जुन 2015 च्या परिपत्रकीय निर्देशाप्रमाणे कलम 89(1)(अ) अन्वये खात्यातील लेखापरीक्षकांनी केलेल्या तपासणी कामकाजावर देखरेख व माहीती संकलन.
 10. राज्यस्तरीय संस्थांच्या दोष दुरूस्ती अहवालावरील कार्यवाही 
 11. अधिनस्त क्षेत्रीय अधिकारी यांच्या दैनंदिनी मंजुरी, आस्थापनाविषयक कामकाज, मासिक अर्धशासकीय पत्रे, व अनुषंगीक माहित्यांचे संकलन
 12. विषयास अनुसरून न्यायलयीन प्रकरणांचे कामकाज, विधीमंडळ कामकाज,(विधानसभा, विधानपरिषद प्रश्नात्तरे, लक्षवेधी सुचना, कपात सुचना इ. कामकाज ) माहिती अधिकारा अंतर्गत अर्ज व अपीलाबाबतचे कामकाज
 13. महालेखापाल तपासणी प्रलंबित परिच्छेदावरील कार्यवाही अनुषंगीक कामकाज.
 14. राज्य व मुख्यालय स्तरावरील बैठका विषयक कामकाज.
 15. माहिती अधिकार अधिनियम 2005 कामकाज.
 16. माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत प्रथम अपीलीय अधिकारी कामकाज.

लेखापरिक्षण जिमस बँक / पतसंस्था / इतर संस्था आणि कर्जमाफी

अ.

 1. राज्यस्तरीय नागरी सहकारी पतसंस्था, पगारदार सेवकांच्या पतसंस्था व ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था लेखापरीक्षण कामकाज व अनुषंगीक अन्य कामे.
 2. कृषी पत पुरवठ्याअंतर्गत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, जिमस बँका व महाराष्ट्र राज्य सह. बँक म. यांचे लेखापरीक्षण कामकाज व अनुषंगीक कामे
 3. नागरी बँका व शिखर संस्था वगळून तसेच अ.क्र. 1 व 2 या संस्थासह अन्य  सर्व संस्थाप्रकार व उपवर्गीकरणातील सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण कामकाज व अनुषंगीक कामे
 4. पीआर-ए व पीआर-बी  अन्वयेच्या प्रपत्रांप्रमाणे माहित्यांचे संकलन व विश्लेषण करणे.
 5. दिनांक 22 ऑगस्ट 2015 अन्वयेच्या लेखापरीक्षण विषयक परिपत्रकीय सूचनांची अंमलबजावणी, देखरेख  व माहिती संकलन
 6. राज्यस्तरीय संस्थांबाबत गतवर्षाचे लेखापरीक्षण कामकाज, पुढील आर्थीक वर्षासाठी लेखापरीक्षकांची नेमणूक व लेखापरीक्षण अहवाल प्राप्त करवून पूढील धोरणात्मक कार्यवाही करणे.
 7. राज्यस्तरीय संस्थांच्या दोष दुरूस्ती अहवालावरील कार्यवाही 
 8. लेखापरीक्षक नामतालिका तयार करणे, नुतनीकरण, लेखापरीक्षकांची वर्गवारी, नामीकेवरील लेखापरीक्षकांविषयी वेळोवेळी उद्भ्‍ावलेल्या तक्रारीचे निराकरण.
 9. विषयास अनुसरून न्यायलयीन प्रकरणांचे कामकाज, विधीमंडळ कामकाज,(विधानसभा, विधानपरिषद प्रश्नोत्तरे, लक्षवेधी सुचना, कपात सुचना इ. कामकाज)
 10. माहिती अधिकार अधिनियम 2005 कामकाज.
 11. माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत प्रथम अपीलीय अधिकारी कामकाज.

 

. कर्जमाफी विषयक कामकाज.

1. अपात्र रकमा वसूली.

2. अपात्र रकमा बाबत न्यायालयीन प्रकरणांच्या अनुषंगाने कार्यवाही.

3. कर्जमाफी विषयक फेर लेखापरिक्षण / फेर चौकशी अनुषंगिक कामकाज.

4. कर्जमाफी विषयक तक्रार अर्जावरील कार्यवाही.

5. बलुतेदार संस्था कर्जमाफी अनुषंगिक कामकाज.

6. बँक पावती व उपयोगिता प्रमाणपत्र.

7. महालेखाकार आक्षेप निराकारण करणे.

8. विशेष लेखाशीर्ष  ताळमेळ कामकाज.

9. सदोष मूळ / फेर लेखापरिक्षण संबंधाने लेखापरिक्षक कारवाई अनुषांगिक कामकाज.

10. माहिती अधिकार अधिनियम 2005 कामकाज.

11. माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत प्रथम अपीलीय अधिकारी कामकाज.

12. KRA शासकीय रकमा वसूली उद्दिष्टांक.

13. पीआर-ए व पीआर-बी  अन्वयेच्या प्रपत्रांप्रमाणे माहित्यांचे संकलन व विश्लेषण करणे.