Information not Available !!!
मुख्यमंत्री हेल्पलाईनवर संपर्क करा: 24x7 (टोल फ्री) क्र.: 18001208040

कायदा

कार्यासन प्रमुखाचे नाव डॉ. आनंद जोगदंड 020-26128979
पदनाम (प्र) अपर आयुक्त व विशेष्‍ा निबंधक  

 

कार्यासन अधिकाऱ्याचे नाव डॉ.सोपान शिंदे 020-26122846/7 Ext no.- 232, 233
पदनाम उपनिबंधक, सहकारी संस्था  

कार्यासनाबाबत

माहिती उपलब्ध नाही.

कार्यासनाचे कामकाज

धोरणात्मक बाबी

. क्र.

कामकाज

1

महाराष्ट्र सहकारी सस्था अधिनियम 1960 व नियम 1961 या मध्ये सुधारणा प्रस्ताव सादर करणे

2

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961  नुसारअधिकार प्रदान (Delegation of powers ) करणे व परिपत्रकीय सूचना जारी करणे.

3

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम चे कलम-24(क) नुसार सहकारी संस्था सभासद अधिकारी/ कर्मचारी प्रशिक्षण याबाबतची माहीती संकलीत करणे.

4

महाराष्ट्र राज्य सहकारी  संघ लि. तसेच सहकार प्रबंध संस्थान   (पुणे व नागपूर)     यांचे  मार्फत कलम 24 क नुसार द्यावयाचे शिक्षण व प्रशिक्षण व्यवस्था सक्षमीकरण करणे व अधिकारी / कर्मचारी यांना दिलेल्या शिक्षण व प्रशिक्षणा बाबतची माहिती संकलित करणे .

5

बहुराज्यीय सहकारी संस्था अधिनियम 2002 अन्वये सर्वप्रकारच्या बहुराज्यीय सहकारी संस्था अंतर्गत प्राप्त होणाऱ्या लवाद   (Arbitrator)   नियुक्ती प्रकरणांबाबत निर्णय घेणे, लवादाची  नेमणूक करणे व लवाद तालिका अद्ययावत ठेवणे.

6

विधी विषयक अन्य सर्व धोरणात्मक बाबी.

7

सर्व न्यायालयीन प्रकरणे नियंत्रण.

8

सर्वप्रकारच्या बहुराज्यीय सहकारी संस्थाबाबत कायदेशिर कार्यवाहीचे सनियंत्रण करणे.