Information not Available !!!
मुख्यमंत्री हेल्पलाईनवर संपर्क करा: 24x7 (टोल फ्री) क्र.: 18001208040

परिक्षा व प्रशिक्षण

कार्यासन प्रमुखाचे नाव श्रीे. शैलेश कोतमिरे 020-26127261
पदनाम अपर निबंधक (प्रशासन)  
कार्यासन अधिकाऱ्याचे नाव  श्री. नितीन काळे 020-26122846/7 Ext no.- 245
पदनाम उपनिबंधक, सहकारी संस्था  

कार्यासनाचे कामकाज

1. जी.डी.सी.ॲन्ड ए./ सी.एच .एम. परिक्षा आयोजन  (Online)

2. कर्मचारी खाते परीक्षांचे आयोजन

3. विभागीय परिक्षा आयोजन

4. जी.डी.सी.ॲन्ड ए./ सी.एच .एम. परिक्षा प्राश्निक व तपासणीस यांचे पॅनेल तयार करणे

5. परिक्षांचे निकाल, फेरगुण तपासणी व अंतिम निकाल जाहीर करणे.

6. राज्य प्रशिक्षण धोरणानुसार अधिकारी / कर्मचारी प्रशिक्षण (State Training Policy)

7. परिक्षा व्यवस्थापन संगणक प्रणाली अद्ययावत व कार्यान्वयित ठेवणे.

8. सरळसेवा भरतीने विभागात येणा-या परीविक्षाधिन अधिकारी यांचे प्रशिक्षणाचे अनुषंगाने सर्व कामकाज ( CPTP )

9. जी.डी.सी.ॲन्ड ए./ सी.एच .एम. परिक्षा संबंधित अंदाजपत्रक विषयक सर्व  कामकाज करणे.