सहकार आयुक्त आणि निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे, भारत, आपले स्वागत करीत आहेत.

मुख्यमंत्री हेल्पलाईनवर संपर्क करा: 24x7 (टोल फ्री) क्र.: 18001208040
 • State Level Urban Cooperative Banks Conference 2019

महत्वाच्या व्यक्ती

 • श्री उद्धव ठाकरे
  माननीय मुख्यमंत्री
 • श्री बाळासाहेब पाटील
  माननीय मंत्री (सहकार)
 • श्री विश्वजित कदम
  माननीय राज्यमंत्री (सहकार)
 • श्रीमती आभा शुक्ला (भा. प्र. से.)
  प्रधान सचिव (सहकार)
 • श्री. सतीश सोनी
  सहकार आयुक्त आणि निबंधक, सहकारी संस्था,महाराष्ट्र राज्य, पुणे

सहकार आयुक्त आणि निबंधक - सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे, आपले स्वागत करीत आहेत.

ग्रामीण पत पुरवठा आणि कृषी औद्योगिक अर्थकारणात सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था, महत्वाची भूमिका बजावतात. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० आणि नियम १९६१ अंतर्गत ग्रामीण वित्त आणि प्राथमिक कृषी सहकारी संस्था, बँकींग, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, औद्योगिक सहकारी संस्था, गृहनिर्माण संस्थासह महाराष्ट्र शासनाच्या सहकार,पणन आणि वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालयाच्या कामकाजाशी संबंधित आहेत.