सहकार आयुक्त आणि निबंधक - सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे, आपले स्वागत करीत
आहेत.
ग्रामीण पत पुरवठा आणि कृषी औद्योगिक अर्थकारणात सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था,
महत्वाची भूमिका बजावतात. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० आणि नियम १९६१ अंतर्गत
ग्रामीण वित्त आणि प्राथमिक कृषी सहकारी संस्था, बँकींग, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका,
औद्योगिक सहकारी संस्था, गृहनिर्माण संस्थासह महाराष्ट्र शासनाच्या सहकार,पणन आणि वस्त्रोद्योग
आयुक्त कार्यालयाच्या कामकाजाशी संबंधित आहेत.
Welcome to CC & RCS, Maharashtra State, Pune
CC & RCS plays an important role in an agro-industrial economy and particularly
so in the sphere of rural credit. The activities of the office of the Commissioner
for Cooperation & Registrar of Cooperative Societies, Maharashtra State, Pune, which
is under the Department of Cooperation, Marketing and Textiles, GoM, are associated
with the rural finance and Primary Agricultural Cooperative societies, Banking including
District Central Cooperative Banks, Industrial Cooperatives, Housing Societies which
are governed under the Maharashtra Cooperative Societies Act 1960 and Rules 1961.