हे संकेतस्थळ, तुमच्याकडून, विशिष्ठ वैयक्तिक माहिती (जसे की, नाव, दूरध्वनी क्रमांक किंवा ईमेल आयडी), ज्यायोगे आम्ही तुम्हाला व्यक्तिगतरित्या ओळखू शकू, आपोआपपणे हस्तगत करत नाही. जर हे संकेतस्थळ तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती पुरवायला सांगत असेल, तर त्या विशिष्ठ कारणाची, उदा. अभिप्राय प्रपत्र, ज्यासाठी ती माहिती गोळा केली जात आहे, कल्पना तुम्हाला दिली जाईल. तुमची वैयक्तिक माहिती संरक्षित ठेवण्यासाठी योग्य सुरक्षितता उपाय केले जातील.तुम्ही या संकेतस्थळावर पुरवलेली कोणतीही वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहिती, आम्ही, इतर तृतीय पक्षाला विकत अथवा देत नाही. या संकेतस्थळावर पुरवलेली सर्व माहिती, नुकसान, गैरवापर, अनधिकृत उपलब्धता किंवा वाच्यता, बदल अथवा हानीपासून सुरक्षित केली जाईल. आम्ही वापरकरत्याबद्दल काही माहिती गोळा करतो, जशी की, इंटरनेट प्रोटोकॉल पत्ते, संकेतस्थळाचे नाव, ब्राऊजरचा प्रकार, कार्य प्रणाली, तुम्ही संकेतस्थळाला भेट दिल्याचा दिवस आणि वेळ व भेट दिलेली संकेतस्थळाची पृष्ठे इ. जोपर्यंत संकेतस्थळाला हानी पोचवण्याचा प्रयत्न समोर येत नाही, तोपर्यंत आम्ही आमच्या संकेतस्थळाला भेट देणाऱ्या पत्त्यांना व्यक्तींच्या ओळखीशी जुळवून बघत नाही.