सहकार आयुक्त आणि निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे, भारत, आपले स्वागत करीत आहेत.

मुख्यमंत्री हेल्पलाईनवर संपर्क करा: 24x7 (टोल फ्री) क्र.: 18001208040
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6

महत्वाच्या व्यक्ती

  • श्री. देवेंद्र फडणवीस
    माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
  • श्री. एकनाथ शिंदे
    माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
  • श्री. अजित पवार
    माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
  • श्री बाबासाहेब पाटील
    माननीय मंत्री सहकार
  • डॉ. पंकज भोयर
    माननीय राज्यमंत्री, सहकार
  • श्री. प्रवीण दराडे (भा.प्र.से.)
    प्रधान सचिव (सहकार व पणन)
  • श्री. दिपक तावरे (भा.प्र.से.)
    सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र

सहकार आयुक्त आणि निबंधक - सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे, आपले स्वागत करीत आहेत.

ग्रामीण पत पुरवठा आणि कृषी औद्योगिक अर्थकारणात सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था, महत्वाची भूमिका बजावतात. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० आणि नियम १९६१ अंतर्गत ग्रामीण वित्त आणि प्राथमिक कृषी सहकारी संस्था, बँकींग, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, औद्योगिक सहकारी संस्था, गृहनिर्माण संस्थासह महाराष्ट्र शासनाच्या सहकार,पणन आणि वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालयाच्या कामकाजाशी संबंधित आहेत.