सहकार आयुक्त आणि निबंधक - सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडून या संकेतस्थळाचे व्यवस्थापन केले जात आहे. या संकेतस्थळाच्या मजकुराच्या अचूकता आणि वर्तमानतेची खात्री करून घेण्यात आलेली आहे, तरी कुठल्याही कायद्याचे विधान असा त्याचा अर्थ काढला जाऊ नये अथवा कायदेशीर हेतुसाठी उपयोग करु नये. (संकेतस्थळाच्या) माहितीच्या वापरामुळे/न वापरल्यामुळे, झालेल्या कोणत्याही खर्च, तोटा किंवा नुकसानासाठी, किंवा अप्रत्यक्ष / परिणामी तोटा किंवा नुकसानासाठी सहकार आयुक्त आणि निबंधक - सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे, कुठल्याही परिस्थितीत जबाबदार राहणार नाही. या संस्थळावर दिले गेलेले इतर संकेतस्थळांचे दुवे, केवळ लोकांच्या सुविधांसाठी दिले गेले आहेत. अशा दुव्यांच्या सतत उपलबधतेची खात्री आम्ही देऊ शकत नाही. या अटी आणि शर्ती, भारतीय कायद्यानुसार नियंत्रित केल्या जातील आणि त्यांची व्याख्या केली जाईल. ह्या अटी आणि शर्ती मुळे निर्माण होणार कुठलाही तंटा, भारतीय न्यायालयांच्या अधिकारक्षेत्राच्या आधीनच असेल.