Information not Available !!!
मुख्यमंत्री हेल्पलाईनवर संपर्क करा: 24x7 (टोल फ्री) क्र.: 18001208040

पतसंस्था

कार्यासन प्रमुखाचे नाव डॉ. पांडुरंग खंडागळे 020-26128979
पदनाम अपर निबंधक, (पतसंस्था)  
कार्यासन अधिकाऱ्याचे नाव श्री. मिलिंद सोबले 020-26122846/7 Ext no.- 260, 262, 263
पदनाम उपनिबंधक, सहकारी संस्था  

कार्यासनाचे कामकाज

 • राज्यस्तरीय सहकारी पत संस्थांचे सर्व वैधानिक कामकाज

  कलम

  कामकाज

  9

  सहकारी संस्थांची नोंदणी करणे [नागरी सहकारी पतसंस्था, ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, नोकरदार नागरी सहकारी पतसंस्था]

  13

  सहकारी संस्थांची पोटनियम दुरुस्ती करणे

  14

  सह. संस्थांची पोटनियम दुरुस्ती करणेस आदेशित करणे

  23

  सभासदत्व नाकारलेच्या अपीलावर निर्णय देणे

  35

  सभासदत्व कमी केल्याच्या अपीलावर निर्णय देणे

  77 अ

  समितीने पदग्रहण करण्यास कसूर केल्यास प्रशासक नियुक्ती करणे

  78

  समितीस / समिती सदस्यास  अपात्रता धारण केल्यास काढून टाकणे

  79 अ

  अनिवार्य विवरणपत्रे दाखल केल्याची खातरजमा करणे

  82

  लेखापरिक्षणामध्ये दर्शविलेल्या त्रुटींची दोषदुरूस्ती करून घेणे

  83

  सहकारी संस्थांची नुकसानी निश्चित करण्यासाठी चौकशी करणे

  88

  नुकसानीची जबाबदारी निश्चित करणे, अपचाऱ्यांकडून वसूल करणे

  89 अ

  सहकारी संस्थांची तपासणी करणे

  102 ते 110

  सहकारी संस्थांचे अवसायन करणेसाठी अवसायक नेमणे (समापन), अवसायकाच्या कामकाजाचा आढावा घेणे  व नियंत्रण ठेवणे, अवसायन कामकाजास मुदतवाढ देणे,  वाढावा surplus fund कडे वर्ग करणे.

  152 अ

  निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशाविरुद्धचे अपील चालविणे.

  156

  विशेष वसूली अधिकारी नेमणे, त्यांच्या कामकाजाचे सनियंत्रण करणे

   

  बहुराज्यीय सहकारी पत संस्थांचे वैधानिक कामकाज

  . क्र.

  कामकाज

  1

  लवाद नियुक्ती

  2

  नियोजित बहुराज्यीय सहकारी पत संस्थांना / राज्यातील सह. पत संस्थांना बहुराज्यीय पत संस्था रूपांतरित करण्याबाबत ना-हरकत प्रमाणपत्र देणे.

  3

  MSCS 2002 कायद्या नुसार बहुराज्यीय पत संस्थांची क. 108 अन्वये तपासणी करणे.

   

  धोरणात्मक बाबी

   

  . क्र.

  कामकाज

  1

  अडचणीतील नागरी सहकारी पतसंस्था यांना राज्य शासनाने प्रदान केलेल्या रु.200/- कोटी बिनव्याजी कर्ज अर्थसहाय्य वसूलीचे संनियंत्रण करणे

  2

  राज्यस्तरीय पतसंस्थांच्या जागा खरेदी / इमारत निधीतून गुंतवणूक प्रस्तावाबाबत निर्णय घेणे.

  3

  राज्यातील सह. पतसंस्थांच्या कार्यक्षेत्र वाढ / शाखा विस्तार प्रस्तावावर निर्णय घेणे.