EXPRESSION OF INTEREST (EOI)
अधिसूचना जी.डी.सी.अँण्ड ए.व सी.एच.एम. परिक्षा 2026
जी.डी.सी.अँड ए व सी.एच.एम. परीक्षा, 2026 साठी https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. 15/03/2026 , रात्री 8.00 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच बँकेमध्ये चलनाने भरणा करण्याची मुदत दि.18/03/2026 रोजी बँकेच्या कामकाजाच्या वेळेपर्यंत करण्यात आलेली आहे.
1. “जी.डी.सी.अँण्ड ए.व सी.एच.एम. परिक्षा 2026 दिनांक 26, 27 व 28 मे, 2026 रोजी घेण्यात येणार असून ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी दि. 09/01/2026 ते दि. 23/02/2026 आणि बँकेत चलन भरणेचा कालावधी 9/01/2026 ते 28/02/2026 असा आहे.”
2. अर्ज बाद होण्याची महत्वाची कारणे- (अ) विवाहित महिलांच्या बाबतीत नावात बदल झाल्याचा पुरावा जोडलेला नसल्याने (ब) कॉमर्स पदवी धारकांना कोणत्याही विषयाची सुट मिळत नसतांनाही सुट मिळणेबाबत मागणी केल्याने
3. जी. डी. सी. ॲण्ड ए. परीक्षेसाठी अर्ज केल्यास सी. एच. एम. परीक्षेसाठी वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
निकाल
जी.डी.सी.ॲन्ड ए व सी.एच.एम. परिक्षा -2022 च्या फेरगुण मोजणीचा निकाल दिनांक 18/1/2023
जी.डी.सी ॲन्ड ए व सी.एच.एम. परीक्षा 2023 च्या फेरगुण मोजणी निकाल दिनांक १४/२/२०२४
जी.डी.सी ॲन्ड ए व सी.एच.एम. परीक्षा 2024 च्या फेरगुण मोजणी निकाल दिनांक १३/०२/२०२५
जी.डी.सी ॲन्ड ए व सी.एच.एम. परीक्षा 2025 च्या फेरगुण मोजणी निकाल दिनांक 26/02/2026
जी.डी.सी.अँड ए. 2025
अहमदनगर
अकोला
अमरावती
छ.संभाजीनगर
चंद्रपूर
जळगाव
कोल्हापूर
लातूर
मुंबई
नागपूर
नाशिक
पुणे
सांगली
सातारा
सोलापूर
ठाणे
सी.एच.एम.2025
सेंटर नाव व पत्ता
अभ्यासक्रम
मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका
अ.क्र.
जीडीसीए परीक्षेचे वर्ष
प्रश्नपत्रिका
प्रश्नपत्रिका I
५
२०२०
प्रश्नपत्रिका II
प्रश्नपत्रिका III
प्रश्नपत्रिका IV
प्रश्नपत्रिका V
प्रश्नपत्रिका VI
६
२०१९
७
२०१८
८
२०१७
सर्व प्रश्नपत्रिका
कनिष्ठ श्रेणी कर्मचारी खाते परीक्षा अभ्यासक्रम
खाते परीक्षेचे वर्ष
२०२१